एमआयडीसी वाळूज औरंगाबाद येथे होणाऱ्या झाड तोडण्याचे प्रश्न?

प्रशासनाची शासन काय करू शकतात त्यांना दंड मिळेल का ते पुन्हा अजून कुठे जाऊन अशीच झाडे काप तील अशी अपेक्षा आहे लोकांना आवडेल पुरस्कार देण्यासाठी ही झाडे ज्यांनी कापली? रस्त्याच्या बाजूचे झाड त्यांना कपणाचे लायसन नाही. मग का हे कुरहात्या झाडाची केली…

झाडे फक्त फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसतील,पाणी मिळत नाही तेव्हा कळते मग का नाही अशा नराधमांना शासन शिक्षा करत वाळूज पोलिस स्टेशन, फॉरेस्ट विभाग, प्रदूषण विभाग, एमएसआरडीसी विभाग, लोकांचे हितासाठी जागरूक आहेत, कधी न्याय मिळेल कधी हे प्रश्न थांबतील.